खुशखबर! पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, नवी दिल्ली, चेन्नई व तिरूपतीसाठी सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार: ‘या’ कंपन्या सरसावल्या
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क । सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा करण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत. आता सोलापूर-हैदराबादसाठी अलायन्स एअर तर पुणे, ...