शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमा योजना, शिंदे सरकारचा निर्णय; 20 रुपयांपासून सुरू होणार प्रीमियम
टीम मंगळवेढा टाईम्स । शिंदे-फडणवीस-पवार सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या ...