शेतकऱ्यांनो! विदेशात जायचेय? पाठवा नावे, सरकार देणार लाख रुपये, ‘या’ शेतकऱ्यांची होणार निवड; या देशांमध्ये होणार अभ्यास दौरे
टीम मंगळवेढा टाईम्स । विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, ...