न्याय मिळाला! राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप; हत्या झालेले सर्व मंगळवेढा तालुक्यातील; काय आहे प्रकरण? जाणून घ्या..
टीम मंगळवेढा टाईम्स । मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेतून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच भिक्षुकांना बेदमपणे मारहाण करून त्यांची निर्घृण ...