खुशखबर! राज्यात ‘या’ महिन्यानंतर मोठी पोलीस भरती; 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्त
महाराष्ट्रातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व ...