मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 674 पदांसाठी निघाली बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज करता येणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर ...