टेल टू हेड! मंगळवेढेकरांचा हक्काच्या पाण्याचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या; आ.आवताडेंची मागणी; ‘या’ कालावधीमध्ये पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार
टीम मंगळवेढा टाईम्स । म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर ...