अमृत कलश! सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून माती जाणार दिल्लीला; ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ महोत्सवांतर्गत उपक्रम
टीम मंगळवेढा टाईम्स। आझादी का अमृत महोत्सव, स्वच्छता ही सेवा व 'मेरी मिट्टी, मेरा देश' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये उद्या ...