आता प्रत्येक आठवड्याला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी गाव भेटी देणार, जनतेत जाऊन काम करावे लागणार; महसूल मंत्र्यांचे आदेश
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । आता मंत्र्यांपाठोपाठ अधिकारीही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी दर आठवड्याला ...