सख्खा भाऊ पक्का वैरी! जमिनीच्या वादातून मोठ्या भावाकडून मारहाण, बेदम मारहाणीत धाकल्या भावाचा अंत; मंगळवेढा तालुक्यातील घटना
टीम मंगळवेढा टाईम्स। जमिनीच्या वादातून भावांमध्ये झालेल्या भांडणाच्या वेळी मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत मधल्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली ...