निष्काळजीपणा! बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या अंगावर गेली बस; दोन्ही पाय झाले फॅक्चर, मंगळवेढ्यातील ST चालकाविरुध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा बसस्थानकावर आगारातील पंढरपूरकडे जाणाऱ्या स्टँडजवळ सदर उभ्या असलेल्या एका प्रवाशाला आपल्या ताब्यातील एसटी बेदरकारपणे व ...