वारकऱ्यांच्या जीविताशी खेळ! कार्तिकी यात्रेत ‘इतक्या’ हजारांचा भेसळ पेढा कचऱ्यात, ‘या’ पदार्थाची भेसळ उघड; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम
टीम मंगळवेढा टाईम्स। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची मांदियाळी जमली आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारा भाविक घरी जाताना पेढ्यासह ...