‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मंगळवेढ्यात; आज मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू ...