नागरिकांनो! वीज बिल जास्त आलंय का? मोबाइल ॲपवर करा तक्रार, डिजिटल सेवा, कोणत्याही प्रश्नाचे; अडचणीचे उत्तर मिळणार एका सेकंदात
टीम मंगळवेढा टाईम्स । विजेसंदर्भातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास आता फोन करण्याची गरज नाही. महावितरणने यासाठी एक अॅप आणले ...