राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवेढा तालुकाध्यपदी प्रा.पी.बी.पाटील तर शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी
तालुका कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील तर जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी काकडे टीम मंगळवेढा टाईम्स। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवेढा तालुकाध्यपदी प्रा.पी.बी. पाटील तर ...