कामाची बातमी! मंगळवेढ्यात आयुष्मान भारत योजनेतून ‘इतक्या’ हजार लोकांनी काढले कार्ड; उर्वरीत नागरिकांनी के.वाय.सी. करुन घेण्याचे आरोग्य विभागाने केले आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत ८४ हजार ६१० लोकांपैकी ३४ हजार ४६८ लोकांनी आजअखेर ...