विनाकारण मंगळवेढ्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न, पोलिसांनी लगाम लावावा; सर्वपक्षीय संघटनांची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या आंदोलन कर्त्याचा पोलिसांनी लगाम लावावा अशा मागणीचे निवेदन सर्व पक्षीयांच्या वतीने ...