मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक जाहीर; मतदान आणि मतमोजणी तारीख जाणून घ्या
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त ...