शेतकऱ्यांनो! दूध संकलन वाढीसाठी शेतकऱ्याला मिळणार ‘इतक्या’ गायी; राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा; सर्वच परवानग्या ऑनलाइन देणार
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दूध संकलन वाढविण्यासाठी शेतकऱ्याला दहा गायी देण्याची योजना आहे. बंद वाहिन्यांद्वारे शेतीला पाणी ...