कौतुकास्पद! महिला सरपंच, ग्रामसेवकाच्या कामाची दखल, तांडोर सर्वात सुंदर गाव; पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
टीम मंगळवेढा टाईम्स । स्व.आर.आर (आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील तांडोर गावास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान ...