शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थनेसोबत म्हटले जाणार ‘हे’ नवीन गीत; राज्य सरकारने काढले आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स। शाळांमध्ये प्रार्थना, प्रतिज्ञा नियमित होत असते. मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावे, देशभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची त्यांना ...