बनवाबनवी! पाण्याच्या बोअरवेलमध्ये सोडलेला एक किलो गांजा पकडला; हॉटेल मालकालासह दोघांना अटक; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील हॉटेल गारवा शेजारी असणाऱ्या पाण्याच्या बोअरवेलमध्ये पिशवीत घालून दोरीने आत ...