लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना रद्द होण्याचा मार्गावर, मुख्यमंत्र्यांनी दिला आदेश, अहवाल सादर करा; जलसंपदा विभाग लागला कामाला
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली असून , ...