शिक्षकदिनी होणार आदर्श शिक्षकांचा गौरव; ‘स्वाभिमानी शहर’चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
टीम मंगळवेढा टाईम्स । शिक्षक दिनानिमित्त दै.स्वाभिमानी शहरच्या वतीने विविध शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन विभागातून ...