नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व, परीक्षा द्या आता मराठी भाषेतही; इंग्रजीसह पर्याय; शिक्षणमंत्र्यांची माहिती
टीम मंगळवेढा टाईम्स। "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व दिले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) ...