आजच संपर्क करा:- अमर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपि, गोखले हॉस्पिटल समोर, चौकामेळा चौक,मंगळवेढा. संपर्क:- 9975786514/ 9860351555
टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढेकरांसाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी यांनी उन्हाळा धमाका ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांना एका खरेदीवर 3 ऑफरचा लाभ घेता येणार असल्याची माहिती अमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक जुनेद शेख यांनी उपलब्ध करून दिली आहे.
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर असलेल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी मध्ये आपल्या आवडीची वस्तू खरेदी करता येणार आहे सोबत प्रत्येक खरेदीवर 3 ऑफर मिळणार आहे.

उन्हाळा महोत्सव! अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मध्ये मिळवा बंपर डिस्काउंट; सर्वात स्वस्त ऑफर;

1 टन इन्व्हर्टर AC 28900.(10 वर्ष वॉरंटि सहित),
1.5 टन इन्व्हर्टर ACफक्त रुपये:-31900..(10 वर्ष वॉरंटि सहित),
40 लिटर ब्रांडेड कूलर फक्त रुपये:- 4900(1वर्ष होम सर्विसे सह), 190L फ्रीज फक्त रुपये:-11,990(10 वर्ष वॉरंटि सहित),
32 स्मार्ट ब्रांडेड एलईडी टीवी:- 11990.
सोबतच फक्त रुपये 999 भरून कोणती वस्तू खरेदी करा सुलभ मासिक परतफेड मध्ये.

एसी
या उन्हाळ्यात आपल्या घरात अथवा दुकानात एसी खरेदी करा फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून तेही फक्त 1999 च्या मासिक हत्या सोबत.

कुलर
ग्राहकांना उन्हाळ्यात उखाड्याचा त्रास दूर करण्यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून फक्त 999 च्या मासिक हप्त्यावर कुलर खरेदी करता येणार आहे.
फ्रीज
आपल्या मनातील फ्रीज आता आना आपल्या घरात, दुकानात तेही फक्त 999 च्या मासिक हप्ता
टिव्ही
ग्राहकांना नामवंत कंपनीच्या सर्व प्रकारच्या टीव्ही हजर स्टॉक मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत फक्त 1999 च्या मासिक हप्त्यावर
वॉशिंग मशीन
पूर्व उन्हाळा धमाका ऑफर अंतर्गत नामवंत कंपनीच्या सर्व मॉडेल च्या वॉशिंग मशीन हजर स्टॉक मध्ये उपलब्ध असून ग्राहकांना फक्त 1999 च्या हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहेत.
मोबाईल
आता खरेदी करा कोणत्याही कंपनीचा मोबाईल आणि मिळवा ब्रॅण्डेड स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर आणि ब्लूटूथ स्पीकर अगदी मोफत, सोबत दहा ते 40% डिस्काउंट मासिक कमीत कमी हप्ता.
फ्री भेटवस्तू मिळवा
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आटाचक्की, AC, मोबाइल, यापैकी कोणत्याही खरेदीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहे.
ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट,
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल खरेदीवर ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट, दिला जाणार आहे.

आकर्षक एक्सचेंज ऑफर
उन्हाळा धमाका ऑफर अंतर्गत ग्राहकांना आपल्या घरातील जुनी वस्तू घेऊन आल्यावर नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी आकर्षक एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे.
फ्री डेमो
ग्राहकांना आपल्या आवडत्या वस्तूचा फ्री डेमो पाहता येणार असून डेमो मध्ये सर्व प्रकारची माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे.
झिरो डाऊनपेमेंट ऑफर,
अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून आपल्या मनातील वस्तू झिरो डाऊनपेमेंटवर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्री होम डीलव्हरी,
अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून खरेदी नंतर खरेदी केलेली वस्तू मोफत घरपोच केली जाणार आहे.
आटाचक्की वर 5000 डिस्काउंट
नामांकित कंपनीच्या आटा चक्की खरेदी करा त्यावर पाच हजार डिस्काउंट दिला जाणार आहे एक एचपी, दोन एचपी आणि तीन एचपी मध्ये सर्व मॉडेल हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

लॅपटॉप
उन्हाळा धमाका ऑफरमधून आपल्या मुलांसाठी, शिक्षणासाठी आपल्या जॉबसाठी सर्व कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉप मध्ये उपलब्ध असून त्यासोबत कीबोर्ड, माऊस, ब्लूटूथ स्पीकर ,लॅपटॉप बॅग मोफत दिली जाणार आहे. लॅपटॉप झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार असून मासिक कमीत कमी हप्ता देखील करून देण्यात येणार आहे.
मायक्रोओव्हन
ग्राहकांना फक्त एक रुपया भरून मायक्रो ओव्हन खरेदी करता येणार आहे त्यासोबत 3 हजार रुपयेचा डिस्काउंट आणि हमखास भेटू वस्तू देखील दिली जाणार आहे. फक्त 1500 रुपये मासिक हप्ता करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी येथे खरेदी साठी आजच संपर्क करा:-9975786514 या नंबरवर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











