टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे दारूच्या नशेत ऐकाने राहते घराचे छतास लोखंडी हुकाला दोरीच्या सहयाने गळफास घेवून आत्महत्या केली.
सुरेश सिद्राम कोरे (वय ६५ ) आसे आत्महत्या करनाऱ्या इसमाचे नाव आसुन आतस्मात मयत आशि नोंद पोलीसात झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पहाटे ५ वा.चे पुर्वी खबर देणाऱ्यांचे चुलत चुलते सुरेश सिद्राम कोरे वय ६५ रा. बोराळे ता . मंगळवेढा
यांनी दारूच्या नशेत त्यांचे राहते घराचे छतास असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या सहयाने गळफास घेवून
मयत झाले असल्याची खबर दिली आहे. आत्महत्येचे कारण आस्पष्ट आसुन पोलीस तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज