मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली अकलूज येथे झाली असून बदलीचा आदेश नुकताच मंगळवेढा पोलिस ठाण्यास प्राप्त झाला आहे.
पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीचा आदेश मंगळवेढा पोलिस ठाण्याला प्राप्त झाला आहे.
गेल्या वर्षीच त्यांची बदली होणार होती मात्र त्यांना एक वर्षे मुदतवाढ पोलिस प्रशासनाने दिली होती.पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांचेबरोबर जिल्हयातील पोलिस निरिक्षक स.पो.नि. पोलिस उपनिरिक्षक अशा १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्यत्र पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज