mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीनंतर करा ‘हे’ कॉम्प्युटर कोर्सेस, नोकरी व सर्वोत्तम करिअरसाठी फायदेशीर; अधिक माहितीसाठी ‘सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’ला भेट द्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 28, 2024
in मंगळवेढा, शैक्षणिक, सोलापूर
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दहावी-बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत. सध्या विद्यार्थ्यांचा कल हा कॉम्प्युटर कोर्सेसकडे असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवेढा येथील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये मागील 10 वर्षात कॉम्प्युटरचे विविध कोर्स करून अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर च्या कोर्ससाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरु आहे.

10वी आणि 12 वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थांनासाठी मंगळवेढा येथील (वीज बोर्डाजवळ पंढरपूर रोड, मंगळवेढा) सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक कॉम्प्युटर कोर्स उपलब्ध आहेत.

सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंगळवेढा येथे भारत सरकारचा कोर्स म्हणजे परिचित असलेला CCC (थ्रीपल सी म्हणजे – कोर्स ऑन कॅम्पुटर कन्सेप्टस) विद्यार्थ्यांना हा कोर्स केल्यानंतर सरकारी नोकरीमध्ये व तसेच खाजगी क्षेत्रात या कोर्सला खूप मागणी आहे.

सारा कॅम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी स्पेशल काॅंबो ऑफर म्हणून Tally Prime + Data Entry Operator, Tally Prime + Advance Excel कोर्स अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना या कोर्स नंतर बँकिंग क्षेत्रात,अकाउंटिंग क्षेत्रात तसेच सरकारी नोकरीत व खाजगी नोकरीत या कोर्सला खूप महत्त्व आहे. हा कोर्स केल्यानंतर नोकरी लागण्यासाठी खूप मदत होते.

या उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर कोर्सेस पूर्ण करून घ्यावेत, उद्याच्या उज्वल भविष्यासाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधील कोर्सेस आपल्याला नक्कीच मोठी संधी निर्माण करत आहेत.

त्याचबरोबर
Course in office automation,
Data Entry Operator,
Advance Excel,
Tally Prime GST,
Basic Computer Course आदी जे नोकरीच्या दृष्टीने अत्यंत उपयोगाचे कोर्सेस माफक फी मध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही कोर्सला प्रवेश घ्या आणि मिळवा कॉलेज बॅग फ्री.

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या / खालील नंबरवर संपर्क करा.

दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी सारा कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये कॉम्प्यूटर कोर्सेस समर बॅच सुरू होत आहे.

CCC, Tally Prime GST

कोर्सचे दि : 1 एप्रिल 2024 पासून नवीन बॅच सुरू

ऍडमिशन प्रोसेस 27 मार्च ते 31 मार्च आजच आपला प्रवेश निश्चित करा..

*Location:-*

सारा कॉम्प्युटर मंगळवेढा.
वीज बोर्ड जवळ ,मित्र नगर मंगळवेढा.

*जर तुम्हाला कॉम्प्युटर क्षेत्रात आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आजच प्रवेश घ्या..*

call : 9503706404

संपर्क:- श्री.सागर पाटील सर, सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, पंढरपूर रोड, विज बोर्डाजवळ, मंगळवेढा. मोबाईल:- 9503706404

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट

संबंधित बातम्या

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी

August 25, 2025
मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

August 24, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मोठी खळबळ! मंगळवेढ्यासह ‘या’ तालुक्यात गूढ आवाज; खिडक्या, दरवाजे हादरले; नागरिक घराबाहेर पळाले

August 23, 2025
Breaking! मंगळवेढ्यात पुराच्या पाण्याने ‘हा’ बंधारा पाण्याखाली; दोन तालुक्याशी संपर्क तुटला

शेतकरी चिंतेत! हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात; मंगळवेढ्यातील ‘हे’ बंधारे पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

August 22, 2025
Next Post

सिनेअभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आज मंगळवेढ्यात; आमदार आवताडे यांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

आता सुट्टी नाही! ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगे पाटलाचा फडणवीस सरकारला थेट इशारा

August 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..