mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दहशत! मंगळवेढ्यात बीड सारखी परिस्थिती? अवैध वाळू उपसा बंद करून ठेकेदारांवर कारवाई करा; अन्यथा 1 ‘मे’ला बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 25, 2025
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढा टाईम्स : संपादक – समाधान फुगारे 7588214814

मंगळवेढा तालुक्यात वाळू ठेक्यामुळे बीड सारखी परिस्थिती निर्माण होताना दिसत असून बठाण व उजेठाण येथून होणारा अवैध वाळू उपसा त्वरित थांबवावा अन्यथा 1 मे रोजी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मधुकर खंदारे यांनी दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस अधीक्षक, मंगळवेढा तहसील, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे.

खंदारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांच्या व जनतेच्या हितासाठी शासनाने सहाशे रुपये ब्रासने घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण ठरवले व सुरुवातीला बठाण येथे वाळूच्या ठेक्याला परवानगी दिली त्यानंतर उचेठाण येथील वाळूच्या ठेकेला परवानगी दिली.

दिवसभर ‘लॉरी’च्या मार्फत पाण्यातून वाळू काढतात सध्या उचेठाण येतील वाळू ठेक्यातून विनापरवाना रात्रीच्या वेळी ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाही व काही गाड्या बिहार पासींगच्या दिसत आहेत. अशा प्रकारे या गाड्या राजेरोसपणे साधारणता १ वाजण्याच्या सुमारास १०० गाड्या एका वेळेस एका पाठोपाठ निघतात व त्या सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी वाळू पोहोच करतात

वास्तविक पाहता गोरगरिबांसाठी घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण असताना विना पावली विनापरवानगी अवैध पद्धतीने रात्री अवैध पद्धतीने वाहतूक करून इतर जिल्ह्यांत विक्री केली जाते.

या वाळू ठेकेदाराला राजकीय पाठबळ असल्यामुळे  व वाळू ठेक्याच्या ठिकाणी १०० ते २०० हत्यार बंद  गुंड रात्रंदिवस ठेवल्यामुळे या भागात बीड सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत कोणीही बोलायला तयार नाही.

सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो. महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना याबाबत कळविले असता ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

यातून असे दिसून येते की, आर्थिक मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत असावी त्यामुळे महसूल कोणत्याही प्रकारे तक्रार करणाराकडे दुर्लक्ष करत आहेत. लागेबंदीमुळे त्यांचा यांना छुपा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.

तरी सर्वसामान्य साठी शासनाने धोरण आखले असताना अवैद्य पद्धतीने चालू असलेला वाळूचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रकाश खंदारे यांनी केली आहे.

त्वरीत कार्यवाही न झाल्यास १ मे रोजी मोठ्या प्रमाणात महसूल प्रशासनासमोर आंदोलन केले जाईल असा खंदारे यांनी दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध वाळू उपसा

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
Next Post
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

नवनवे खुलासे! सोलापूरच्या डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात ट्विस्ट; चौकशीत महत्वाची माहिती उघड; आरोपी महिला गोत्यात?

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..