mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 6, 2024
in मंगळवेढा, राजकारण
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

येत्या विधानसभा निवडणूकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून बबनराव आवताडे गटाच्या वतीने युवक नेते सिध्देश्वर आवताडे यांना मैदानात उतरविण्याचा निर्धार बबनराव आवताडे समर्थकांनी केला असून याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे यांच्या साक्षीने करण्यात आली असून आवताडे समर्थकांनी हात वर करुन या निर्णयाचे स्वागत केले आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे सिध्देश्वर हेंबाडे, काँग्रेसचे राजाभाऊ चेळेकर, दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार यांनी बबनराव आवताडे यांनी आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करुन लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मोठे मताधिक्य देण्यात सिहांचा वाटा असल्याचे सांगितले.

बबनराव आवताडे यांची एक स्वतंत्र ताकद असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकरत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी संस्था चांगल्या स्थितीत कार्यरत असल्याचे सांगितले.

तसेच सामान्य माणसांची कामे झपाट्याने होण्यासाठी बबनराव आवताडे गटाच्यावतीने सिध्देश्वर आवताडे हे उमदे नेतृत्व असून त्यांनी निवडणूक लढविल्यास अबालवृध्द देखील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतील असे सांगितले.

यावेळी सिध्देश्वर आवताडे यांनी लोकांना भाजपा नको आहे हे म्हणून लोक समक्ष पर्याय शोधत असून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या रुपाने चांगला युवा खासदार लाभला असून बबनराव आवताडे यांच्या सर्व समर्थकांनी निवडणूकीमध्ये प्रामाणिकपणे काम करुन मताधिक्य दिले असून कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकतेचा हा विजय असे सांगितले.

गोरगरीबांची कामे करण्यासाठी जेष्ठ नेते बबनराव आवताडे सदैव तत्पर असतात. त्यांच्या माध्यमातून मी आणि माझे दोन बंधू केव्हांही, कधीही उपलब्ध असून कोणतीही अडचण असू दया ती सांगा आपण मार्गी लावू असे सांगत

येत्या निवडणूकीत बबनराव आवताडे गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामास लागावे असे आवाहन केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुशील आवताडे, कृषि उद्योग संघाचे चेअरमन शैलेश आवताडे, श्री संत दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार उपसरपंच संजय जगताप, सदस्य अॅड. दत्तात्रय तोडकरी, आण्णा आसबे, संजय माळी, बसवेश्वर माळी,

ज्ञानेश्वर वाघमारे, लक्ष्मण गायकवाड, सोमनाथ शिंदे, विजय जावळे, अर्जुन ओमने, प्रकाश जगताप, लक्ष्मण बाबर, उमेश ढगे यांचेसह भाजपाचे राजेंद्र सुरवसे, राजेंद्र पाटील, सचिन नकाते, संजय पवार,

प्रशांत गायकवाड, सिद्धेश्वर पाटील, संजय नागणे, शरिफ सुतार, शौकत सुतार, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश जुंदळे, पोपट महामुरे, किशोर देशमुखे, हिरालाल शेख, हणमंत मासाळ, शंभू नागणे, सचिन देशमुख,

बबन माने, सिद्धेश्वर धसाडे, सरपंच बिरूदेव घोगरे, सरपंच ऋतूराज बिले, अमित गवळी, भारत गवळी, तोडकरी, शिंदे, नानासो चोपडे, मनोज चव्हाण, धन्यकुमार पाटील, बिराप्पा माळी, सहदेव लवटे, गंगाधर काकनकी,

पांडूरंग कांबळे, बसवंत पाटील, प्रविण कौडूभैरी, पांडुरंग नकाते, हरी वाकडे, दादा बुरजे, सागर वाघमारे, सिध्देश्वर कनशेट्टी, सुर्यकांत पाटील, संजय नागणे, शशिकांत भिंगे, भिमराव येडवे, मल्लाप्पा चोंखंडे,

श्रीकांत पुकळे, महादेव जगताप, सोमलींग हत्ताळी विशाल जाधव, तानाजी जाधव, अंकुश डांगे, इम्रान सुतार, बारगजे, जाफोद्दिन सुतार, जवाहर शेख, कय्युम सुतार, शकील पठाण, जहीर सुतार, बालेखान सुतार,

युसूफ सुतार, जब्बार सुतार, नागेश चव्हाण, महामुनी, धसाडे, सागर जाधव, बापू कुंभारी, अमित गवळी, सिद्धेश्वर पाटील, विजय भोसले, योगेश कुलकर्णी, लक्ष्मण स्वामी, जावेद मुजावर, संजय पाटील, विजय जाधव,

बलभीम शिंदे, अंकुश पवार, रवी पवार, अमोल सरगर, पिंटू लेंडवे, किरण आवताडे, महादेव थोरवत, राजू थोरवत, गणेश कांबळे, दादा पवार, दिलीप माळी, लक्ष्मण बाबर, संजय कोळी, तात्या घोडके, मधुकर बेदरे, आण्णासो राउत, दत्तात्रय मरीआईवाले,

मनोज आवळेकर, बलवान वाकडे, मिलन वाकडे, अशोक लेंडवे, शिवाजी कोरे, बसवंत बिराजदार, हणमंतराव मासाळ दत्तात्रय खांडेकर, मल्लू पाटील, गणपत ढेकळे, सुरेश ढेकळे, प्रताप सुर्यवंशी, आमिर चाबुकस्वार, शरद गोसडे, प्रमोद सावंजी, ज्ञानेश्वर सातपुते, तुषार कोळी आदि अनेकजण उपस्थित होते, सत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सिध्देश्वर आवताडे

संबंधित बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मोठी बातमी! मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक गंभीर जखमी

April 5, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

April 3, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
Next Post
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांसाठी खुषखबर! मंगळवेढ्यात अंगणवाडी मदतनीस भरती सुरु, मदतनीससाठी अर्ज भरायला 'या' तारखेची मुदत; ‘इथे’ करा अर्ज

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मोठी बातमी! मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक गंभीर जखमी

April 5, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..