टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या 75 वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत असलेले मर्दा साडी सेंटर यांच्या नव्याने सुरू होणाऱ्या मंगळवेढा शहरातील कुंभार गल्ली येथील शोरूममध्ये सेल्समन पदासाठी भरती होणार असल्याची माहिती संचालक आनंद मर्दा यांनी दिली आहे.
कापड दुकानात काम केलेला अनुभव असलेल्या, शिक्षण पूर्ण करून बेरोजगार असलेल्या मुले व मुली यांच्यासाठी मर्दा साडी सेंटर यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
महिला सेल्समन【संख्या 2 】: बारावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य , संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असल्यास प्रधान्य.
पुरुष सेल्समन【संख्या 3 】: दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक, कामाचा थोडाफार अनुभव असावा , संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असावे.
वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपले अर्ज / RESUME 82750 25431 किंवा 9890453945 या नंबरवर व्हाट्सअप्प करावे अथवा मर्दा साडी सेंटर (आय.सी.आय.सी.आय बँक शेजारी चोखामेळा चौक) येथे समक्ष येऊन भेटावे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज