टीम मंगळवेढा टाईम्स
मंगळवेढा शहरात संपुर्ण परिवाराच्या दिवाळी वस्त्र खरेदीचा मेगा आनंद आता नागरिकांना आपल्या कुटुंबासोबत अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये घेता येणार आहे.
नागरिकांच्या पसंतीचे एकमेव दालन म्हणून अनामिका क्लॉथ सेंटरची ओळख असून दीपावली निमित्ताने नागरिकांच्या मनपसंतीचा नवीन स्टॉक उपलब्ध केला आहे.
परिवारातील प्रत्येकासाठी दर्जेदार व रास्त किंमतीमध्ये मेन्स,वुमेन्स, किड्स,साडी आशा अनेक डिझाइन्स हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.
येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था व इतर अनेक सुविधा उपलब्ध अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये आहेत.
त्यामुळे येथे आलेला प्रत्येक ग्राहक आनंदाने खरेदी करूनच जात आहे. आत्तापर्यंत अनामिका क्लॉथ सेंटर यांनी ही परंपरा जोपासली आहे.
अनामिका क्लॉथ सेंटर मध्ये दीपावली खरेदीचा आनंद आपल्या परिवारासह घेण्यासाठी एकवेळ शोरूमला भेट द्यावी असे आवाहन संचालक पप्पू दिवाण यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज