mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरात आईचा खून करणाऱ्या मुलीसह प्रियकराला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 19, 2020
in सोलापूर, क्राईम
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पती- पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा, असा लक्ष्मीबाई माने यांचा सुखाचा संसार सुरु होता. मात्र, पाच वर्षांपूर्वी पतीचा आकस्मित मृत्यू झाला. त्यानंतर एका मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीचा कर्नाटकातील तोरवी येथे विवाह झाला.

तिच्यासोबत राहायला भाऊही गेला. एकट्या राहणाऱ्या लक्ष्मीबाईचे अनैतिक संबंध जावयासोबतच जुळले. त्याची माहिती मुलीला मिळाली आणि मुलीने तिच्या दिरासोबतच अनैतिक संबंध ठेवले.

मात्र, आईने त्यास विरोध केल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईलाच संपविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सोलापुरातील कुमठे पसिरातील महालक्ष्मी नगरात राहणाऱ्या लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाल्याची खबर त्यांच्या नणंद कविता भोसले यांना समजली.

त्यांनी नणंदेच्या घरी धाव घेऊन पाहिले, तर लक्ष्मीबाई निपचित पडल्या होत्या. खूनाचा संशय आल्याने त्यांनी विजापूर नाका पोलिसांना खबर दिली.

विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चौहूबाजूंनी कानोसा घेतला, मात्र हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा असा त्यांना संशय आला.

त्यांनी शेजारील व्यक्‍तींकडून माहिती घेतल्यानंतर लक्ष्मीबाईंच्या मृत्यूच्या आदल्यादिवशी त्यांची मुलगी व दिर घरी आल्याचे समोर आले. त्यानंतर शितलकुमार कोल्हाळ यांचे पथक तोरवी येथे पोहचले.

दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.

त्यानंतर सोमवारी (ता. 16) त्या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याचे श्री. कोल्हाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

महत्त्वाचे मुद्दे :

पतीच्या निधनानंतर एकटी राहणाऱ्या सासूचे जुळले जावयासोबत अनैतिक संबंध

आईने जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याने मुलीने ठेवले दिरासोबत संबंध

दिरासोबतच्या अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या आईला मुलीसह मुलीच्या प्रियकराने संपविले

तोरवी (विजयपूर, कर्नाटक) येथे राहायला होती मुलगी; रात्रीत खून करुन दोघेही झाले पसार

मयताची नणंद कविता भोसले यांनी 8 नोव्हेंबरला दिली होती विजापूर नाका पोलिसांत फिर्याद

लक्ष्मीबाई माने यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास
सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी दोन दिवसांत लावला प्रकरणाचा छडा

संशयित आरोपी मुलगी अनिता महादेव जाधव व दिर शिवानंद भिमप्पा जाधव हे दोघेही आता न्यायालयीन कोठडीत

अनैतिक संबंधातूनच मुलीने आईचा खून केल्याचे तपासात उघड; कोल्हाळ यांची माहिती (source: sakal)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! आधी तीनही मुलांना विष पाजले; नंतर स्वतः पिऊन पित्याने जीवन संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना; तिघांवर उपचार सुरू

April 3, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ

April 2, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
Next Post
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक ; नीता ढमाले यांची प्रचारात जोरदार मुसंडी

नीता ढमालेंच्या उमेदवारीने बदलतील पुणे पदवीधर मतदार संघाची राजकीय समीकरणे?

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..