टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात सुप्रसिद्ध झालेल्या शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे बालरोग तज्ञ म्हणून डाॅ. मोहम्मद समद (Consuiting Pediatric Intensivist and Neonatologist,Ex .Consultant UNICEF)
आजपासून सेवेत रूजू झाले असून तालुक्यातील जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.शरद शिर्के यांनी केले आहे.
डाॅ.मोहम्मद समद यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्के मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे लहान मुलांचे सर्व आजार व उपचार ,नवजात बाळाच्या वाढीसाठी तज्ञ सल्ला, आधुनिक लसीकरण, नेबुलायझर (वाफेची मशीन) उपलब्ध ,
वजन व उंची कमी / जास्त असलेल्या बाळासाठी मुलांसाठी योग्य निदान उपचार इत्यादी सुविधा असणार आहेत.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नवजात शिशु कावीळ, 17 वर्षे पर्यंत निमोनियाचे उपचार मोफत केले जाणार असल्याची माहिती ही डॉ.शरद शिर्के यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज