टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील पार्वती ताड आयटीआय कॉलेज मधील तीन गुणवंत विद्यार्थ्यांची सुझुकी मोटर्स गुजरात प्रा.लि मध्ये निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव राहुल ताड यांनी दिली आहे.
मंगळवेढा येथील पार्वती ताड आयटीआय कॉलेज मधील मेकॅनिक मोटर वेहिकल या विभागांमधील तीन विद्यार्थी शुभम लवटे, गुरुनाथ वाडेकर व जोएब इनामदार या विद्यार्थ्यांची
सुझुकी मोटर्स गुजरात प्रा.लि मध्ये निवड झाली आहे व त्यांना २१००० प्रति ,महिना एवढे वेतन देण्यात आले
त्यासाठी त्यांना संस्थेमधील शिक्षक माळी सर,गांडुळे सर , घोडके सर, बाड सर,व शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ताड व संस्थेचे सचिव राहुल ताड व संस्थेचे प्राचार्य रुपनवर सर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज