टीम मंगळवेढा टाईम्स।
ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या सीआयटीएस परिक्षेचा निकाल लागला असून येथील पार्वती ताड औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतील विदयार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे.
अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या मोटर मेकॅनिक ट्रेडमधील राहुल कल्ले ९३.०० टक्के, शुभम खोत ९०.०० टक्के, सचिन रेवे ८९.१७ टक्के, अमोल कवाळे ८८.६७ टक्के,
ज्ञानेश्वर डोके ८८.०० टक्के, नवनाथ दिघे ८६.५० टक्के इलेक्ट्रिशन विभागातील गजराज बेळे ८४ टक्के, महेश टेकाळे ८१.३३ टक्के, चेतन चोपडे ८०.३३ टक्के, फिटर विभागातील दिगंबर जाधव ८१.६७
टक्के, नवनाथ क्षीरसागर ८१.०० टक्के, यांत्रिक गाडी विभागातील श्रीनिवास काशिद ९०.०० टक्के, रणजित वाडेकर ८६.०० टक्के, सुहान काझी ८३.८३ टक्के, रेहन वाघमारे ८०.५० टक्के, इलेक्ट्रिशन विभागातील ऋषिकेश चंदनशिवे ८४.६७ टक्के,
प्रथमेश देशमुख ८०.८३ टक्के, आणि वेल्डर विभागातील मल्लिकार्जुन सुतार ८२.०० टक्के, आणि सिध्देश्वर सोनवणे ८२.०० टक्के गुण मिळाले.
या सर्व विदयार्थ्यांचे सचिव राहुल ताड, संस्थापक अध्यक्ष पांडुरंग ताड, प्राचार्य प्रविण रूपनर यांनी अभिनंदन केले. यशस्वी विदयार्थ्यांना गांडुळे, जाधव, माळी, बाड, घोडके, जगताप आदींचे मार्गदर्शन लाभले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज