mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये रविवारी भव्य अस्थिरोग शिबीराचे आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 26, 2022
in आरोग्य, मंगळवेढा
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मानव सेवा, माधव सेवा हे ब्रिद घेऊन नव्याने सुरू होत असलेल्या सुप्रसिद्ध शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय.सी.यू.एलएलपी.यांच्या वतीने  रविवार दि.28 ऑगस्ट रोजी

सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये नवीन आयसीआय बँकेच्या समोर मुरलीधर चौक मंगळवेढा येथे भव्य अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ.शरद शिर्के व डॉ.प्रीती शरद शिर्के यांनी दिली आहे.

या शिबिरामध्ये जुने किंवा नवीन फ्रॅक्चर,हाडाची घनता व ठिसूळपणा,गुडघेदुखी व पायाला बाक येणे,कंबरदुखी किंवा पाठीला बाग येणे,मणक्यामध्ये गॅप येणे,मणके मागे पुढे सरकणे,

मणक्याच्या गादीची झीज होणे,हातापायात मुंग्या येणे अथवा शक्ती कमी होणे,इत्यादी मणक्याचे आजार,संधिवात,आमवात,लहान मुलांचे वेडेवाकडे पाय असणे इत्यादी गोष्टीवर या शिबिरामध्ये तपासणी होणार आहे.

हे शिबिर शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू येथे होणार असून या हॉस्पिटलमध्ये सुसज्जी फिजिओथेरपी युनिट उपलब्ध आहे.

हे शिबिर शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय.सी.यू.एलएलपीचे डॉ.अभिजीत साळुंखे यांच्या देखरेखेखाली होणार असून डॉ.साळुंखे यांना आजपर्यंत फेलोशिप इन अॅडव्हान्स रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी,

ॲडव्हान्स ट्राॅमा केअर अँड इमर्जन्सी लाईफ सपोर्ट ट्रेनिंग,फाॅर्मर सीनियर रेसिडेंट इन सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल, पाच हजार पेक्षा जास्त ट्रॉमा सर्जरी, कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया,

स्वतंत्रपणे ट्रॉमा आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा अनुभव, लहान मुलांचे वेडेवाकडे पाय असणे तसेच जन्मताच खुब्यात डिफेक्ट असणे इत्यादी लहान मुलांच्या सर्व समस्या व तक्रारीचे उपचार

तसेच कोविड कालावधीमध्ये सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे आयसीयू आणि कोविड वार्ड मध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे.

तरी मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या भव्य अस्थिरोग शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.शरद शिर्के व डॉ.प्रीती शिर्के यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

या शिबिरासाठी 7028687291 / 7709953037 / 8956650654 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

28 ऑगस्ट पासून डॉ.अभिजीत साळुंखे हे नागरिकांच्या सेवेसाठी शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दररोज उपलब्ध असणार आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाशिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील कोरोना रुग्णांची लूट थांबवण्यासाठी प्रशासन कोणती पावलं उचलणार?

मेडिकल औषधाचे बिल दिले नाही, औषध विक्रेतेचा परवाना रद्द; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा