mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऐतिहासिक ठेवा! शिवाजी महाराजांचा सात दिवस मुक्काम असलेल्या मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींचा निधी मंजूर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 31, 2024
in मंगळवेढा, राज्य, शैक्षणिक, सोलापूर
ऐतिहासिक ठेवा! शिवाजी महाराजांचा सात दिवस मुक्काम असलेल्या मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी दीड कोटींचा निधी मंजूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरात असलेल्या इतिहासकालीन भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनाच्या वतीने 1 कोटी 49 लाखाचा निधी मंजूर झाला.

या भुईकोट किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजापूर दौऱ्याच्या दरम्यान या किल्ल्यात सात दिवस मुक्काम झाला होता.

मुक्कामामुळे या किल्ल्याला विशेष असे ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे हा किल्ला दुरुस्त करावा अशी मागणी या भागातील शिवप्रेमी नागरिकांतून केली जात होते.

परंतु पुरातत्त्व विभागाकडून याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष झाल्यामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सदरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये अनेक पुरातन काळातील मूर्ती असल्यामुळे हा ठेवा भविष्यातील पिढीला प्रेरणादायी असल्यामुळे त्याचे जतन करणे महत्त्वाचे होते.

किल्ल्याचा बुरुज ढासळला व किल्ल्यात असणारे शासकीय कार्यालय व तुरुंग याचे स्थलांतर झाल्यामुळे अधिकच दुरावस्था झाली होती.

हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने आ समाधान आवताडे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून किल्ल्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानुसार या किल्ल्याची दुरुस्ती करण्यासाठी पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनाय पुणे या कार्यालयाकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी 49 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून सध्या किल्ल्याचे ढासळलेला बुरुज आणि तटबंदी याचे मजबुतीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीला पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शिवप्रेमी नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

ऐतिहासिक ठेवा कायम राहणार

महादेव विहीर व किल्ल्याच्या दुरुस्ती निधी उपलब्ध करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती आमदार समाधान आवताडे यांनी देखील यामध्ये लक्ष घातल्यामुळे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे या परिसराचा ऐतिहासिक ठेवा कायम राहणार आहे.- प्रतिक किल्लेदार शहराध्यक्ष शिवसेना.

आणखीन 3.5 कोटीचा निधी उपलब्ध करणार

भुईकोट किल्ला व कृष्ण तलाव सुशोभीकरण करण्यासाठी आपण लक्ष देऊन निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले त्याबाबत विधानसभेत लक्षवेधी लावल्याने या कामासाठी निधी उपलब्ध झाला आणखीन 3.5 कोटीचा निधी उपलब्ध करणार आहे.- आ. समाधान आवताडे, पंढरपूर मंगळवेढा.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा भोईकोट किल्ला

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात पुराच्या पाण्याने ‘हा’ बंधारा पाण्याखाली; दोन तालुक्याशी संपर्क तुटला

मोठी बातमी! उजनीतून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे मंगळवेढा तालुक्यात पूरस्थिती; 'या' मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..