mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्हीही देऊ शकता थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा; जाणून घ्या कसं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 17, 2023
in राष्ट्रीय
अभिमान! महासत्तेशी ‘पॉवरफुल’ भागीदारी; जेट इंजिनाची निर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये करारांची घोषणा; मोदींची क्रेझ 75 वेळा टाळ्यांचा गडगडाट, सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी रांग

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारत देशाचे पंधप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून नमो ॲपवर ‘सेवा पखवाडा’ अभियान सुरु करण्यात आले आहे. सेवा पखवाडा अभियानात ६ ॲक्टिविटिजचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय नागरिक या अभियानात सहभागी होऊ शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा थेट देऊ शकतात.

अभियानात सहभागी होण्यासाठी नमो ॲप डाऊनलोड करावे लागेल. यात मोबाईल क्रमांक किंवा ईमेलआयडीच्या माध्यमातून तुम्ही रेजिस्ट्रेशन करु शकता. त्यानंतर सेवा पखवाडा या बॅनरवर . हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरु असणार आहे.

सेवा पखवाडा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यात व्हर्च्युअल एक्झिबिशन कॉर्नर, व्हिडिओ शुभकामना, फॅमिली ई-कार्ड सेवा, प्रगती पथ पर भारत आणि भारत सपोर्ट मोदी या ॲक्टविटिजचा समावेश आहे.

व्हर्च्युअल एक्झिबिशन कॉर्नर

तयार केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी ‘युवा नमो’वर, तुमच्या स्वत:चा व्हिडिओ तयार करण्यासाठी ‘पीएम स्टोरी’वर, पाच ते दहा फोटो निवडा आणि क्रियेट स्टोरी म्हणा

व्हिडिओ शुभकामना टू मोदी

सेवा पखवाडा होमपेजवरुन व्हिडिओ शुभकामनावर, अपलोड व्हिडिओवर क्लिक करुन तुमचा व्हिडिओ अपलोड करा, शुभेच्छा देण्याची कॅटेगरी निवडा आणि व्हिडिओ पोस्ट करा, नागरिक व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करु शकतात

फॅमिली ईकार्ड टू मोदी

फॅमिली ई कार्ड बॅनरवर, त्यानंतर क्रियेट फॅमिली कार्डवर, तुमच्या आवडीचे टेम्पेट निवडा, तुमच्या कुटुंबियांची नावे टाका आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेश लिहा आणि नेक्स्टवर, ईकार्ड व्हिडिओ तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु शकता

प्रगती पथ पर भारत

हमे चलते जाना है सेक्शनमध्ये तुम्हाला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विकास पावत असलेल्या स्थळांची निवड करावी लागेल, त्यानंतर तुम्ही ते सोशल मीडियावर शेअर करु शकतात.

भारत सपोर्ट मोदी

हमे चलते जाना है सेक्शनवर, येथे मॅप दिसेल, ज्यात लोक कोठे सेवा देत आहेत ते दिसेल, टायटलवर टायटलवर क्लिक करुन मॅपवरील फोटो तुम्ही पाहू शकता, फोटो शेअर करा आणि इतर लोकांनाही सेवा करण्यास प्रोत्साहन देऊ शकता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान पीक विमावाढदिवस

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
Next Post
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राज्यात आजपासून पुढील महिनाभर 'सेवा महिना'; वाचा नेमका काय उपक्रम राबवण्यात येणार

ताज्या बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा