टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील नवरंग चौकामधील ओम गणेश ज्वेलर्समध्ये नऊ हजारांच्या सोने तर चार हजारांच्या चांदी खरेदीवर बुलेट,हिरो एच एफ,टिव्हीएस स्कुटीसह इतरही बक्षीस जिंकण्याची संधी ओम गणेश ज्वेलर्स यांनी उपलब्ध करून दिली आहे.
खास दसरा, दीपावली व मकरसंक्राती निमित्ताने ओम गणेश ज्वेलर्सचे संचालक प्रदीप महादेव चव्हाण व विशाल विजय मोरे यांनी ग्राहकांच्या फायदेशीर अशी फेस्टिवल योजना सुरू केली आहे.
ओम गणेश ज्वेलर्स यांनी ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना फायदेशीर अशी धमाकेदार योजनेची सुरवात केली आहे.
9 हजारांच्या पटीत करा सोने खरेदी
ग्राहकांनी 9 हजारांच्या पटीत सोने खरेदी केल्यानंतर त्यांना एक कुपन दिले जाणार असून त्याचबरोबर 4 हजारांच्या पटीत चांदी दागिने खरेदीवरही एक कुपन दिले जाणार आहे.
योजना 15 जानेवारी 2022 पर्यंत सुरू
ही योजना 10 सप्टेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 पर्यंत सुरू राहणार असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असे आव्हान ओम गणेश ज्वेलर्सचे संचालक प्रदीप महादेव चव्हाण व विशाल विजय मोरे यांनी केले आहे.
2 हजारांच्या पुढील बिशीवर एक कुपन मिळणार
दरम्यान ग्राहकांसाठी भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी सुवर्ण संचय योजना सुरू केली असून यामध्ये 2 हजारांच्या पुढील बिशीवर एक कुपन ग्राहकांना दिले जाणार आहे.
योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क
ग्राहकांनी अधिक माहितीसाठी 9763763424, 7715972473 अथवा व्हाट्स अँप नंबर 8432280450 या नंबरवरती संपर्क साधावा.
हे आहेत इतर बक्षिसे
एलईडी टीव्ही, स्क्रीन टच फोन, सायकल (लेडीज), सायकल (जेन्ट्स), स्मार्ट वॉच (जेन्ट्स), स्मार्ट वॉच (लेडीज) इंडक्शन, मिक्सर ग्राइंडर, कुकर, गॅस शेगडी, पैठणी, डिनर सेट.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज