mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! काळ्या हळदीला परदेशामध्ये जादा दराचे आमिष दाखवून मंगळवेढ्यातील शेतकरी नेत्याला ९ लाखांचा गंडा; तिघा विरुद्ध गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 5, 2025
in क्राईम, मंगळवेढा, राज्य, सोलापूर
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

काळया हळदीची परदेशात खूप महाग विक्री होत असल्याने त्यात गुंतवणूक केल्यास करोडो रुपयांमध्ये फायदा मिळेल असे आश्वासन एका शेतकरी संघटनेच्या नेत्याला देवून त्यांचेकडून वेळोवेळी ९ लाख रुपये घेवून विश्वास बसावा म्हणून करारपत्र तयार करून व्यवहार पूर्ण न करता

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्दारकेश उर्फ दादा सुर्यवंशी (रा.माने गल्ली, मंगळवेढा), गुरुशरण चौहान (रा.अंधेरी मुंबई), मुकेश अग्रवाल उर्फ करण परसावत या तीघांविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश जगन्नाथ पवार (वय ७१, रा. सिध्दापूर) हे शेतकरी संघटनेचे काम करीत असल्यामुळे येताळा भगत, सिध्देश्वर भगत, दिलीपकुमार धनवे यांना ते मागील २५ वर्षापासून ओळखत आहेत.

दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी यातील फिर्यादी पुणे येथे असताना दिलीपकुमार धनवे यांचा पहाटे ४.०० वा. फिर्यादीस फोन आला व तुम्ही कोठे आहात असे विचारून आपणास मुंबईला जायचे आहे असे सांगून गाडीत बसल्यावर काय काम आहे ते सांगतो. सकाळी ९.०० वा. दिलीपकुमार धनवे व येताळा भगत हे डेक्कन पुणे येथे भेटले. त्यांनी आरोपी व्दारकेश उर्फ दादा सुर्यवंशी यांच्याकडे काळी हळद आहे.

सदर हळदीला मार्केटमध्ये खूप रेट आहे. मुंबई येथील अंधेरीमध्ये गुरुशरण चौहान हा हळदीचा व्यापारी व एजंट असून तेथे आपणास जावयाचे आहे तेथे गेल्यावर आरोपीनी फिर्यादीस काळी हळद परदेशात पाच हजार कोटी रुपयांना विक्री होत असल्याचे सांगितले.

त्यासाठी टेस्टमध्ये बसल्यास प्रति किलो ३०० कोटी रुपये दर भेटेल. टेस्ट करण्यासाठी १ कोटी ३० लाखाचे कोरियन कंपनीचे किट विकत घ्यावे जास्ती लागते. या हळदीमध्ये प्रमाणात रेडीएशन असतात. त्यामुळे माणसाची हाडे व रक्त जळते. त्याचा परिणाम शरीरावर होतो. ही टेस्ट करण्यासाठी कंपनीचा चेकर आणावा लागतो.

यावेळी फिर्यादीने आमचेकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितले असता आमचेकडे तुम्ही ५१ लाख रुपये जमा करा, बाकीचे आम्ही भरतो असे आरोपीने सांगितले. दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी येताळा भगत व दादा सुर्यवंशी यांचे करारपत्र झाले. दि. २० मार्च २०२२ रोजी दिलीपकुमार धनवे व फिर्यादी व्दारकेश उर्फ दादा सुर्यवंशी यांच्या वडदेगाव येथील शेतामध्ये गेलो.

तेथे आरोपीने हळदीच्या काही टेस्ट करून दाखवून विश्वास संपादन केला. किट घेण्यासाठी ठरलेल्या रकमेबाबत बोलणी करण्यासाठी सिध्देश्वर भगत, दिलीपकुमार धनवे, मंगळवेढा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विनायक तवटे, दादा सुर्यवंशी असे आम्ही एस.एम. कंन्स्ट्रक्शन बाणेर रोड, पुणे येथील ऑफिसमध्ये गेलो.

किट खरेदी करण्यासाठी आणलेले फिर्यादीकडील ७लाख ५० हजार रुपये, विनायक तवटे यांचेकडील २० लाख रुपये, येताळा भगत यांचेकडील १० लाख ५० हजार रुपये असे एकूण ३८ लाख रुपये दादा सुर्यवंशी यांचेकडे दिले.

वरील आरोपींनी दि. १९ फेब्रुवारी २०२२ ते ४ सप्टेबर २०२२ दरम्यान काळया हळदीस परदेशात खूप किंमत असल्याचे सांगून ९ लाख रुपये घेवून आर्थिक फसवणूक केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: काळी हळद फसवणूक

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
Next Post

अजबच...! प्रशासनाने खुला केलेल्या रस्त्यावर पेरली बाजरी; तिघा शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..