mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर- माढा मध्ये अकराव्या फेरीअखेर आमदार प्रणिती शिंदेंना २३ हजार ६२५ मतांचा लिड; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर; माढ्यात तुतारी सुसाट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 4, 2024
in सोलापूर
ट्विटर वार! भाजपच्या उपऱ्या उमेदवारीवरून  प्राणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना लगावला ‘हा’ टोला; सोलापूरची लेक तुमचंही स्वागत करते..

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर लोकसभा निवडणुकीची ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत अकरा फेऱ्यांची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण २ लाख ७६ हजार ७४७ मते मिळाली आहेत.

तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना ३ लाख ३७२ मते पडली आहेत. अकराव्या फेरीअखेर प्रणिती शिंदे २३ हजार ६२५ मतांचा लिड आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रा.अर्जुन ओव्होळ, कुमार लोंढे, युगंधर ठोकळे, अशिष बनसोडे, विजयकुमार उघडे, कृष्णा भिसे, सुदर्शन खंदारे, महासिद्ध गायकवाड, परमेश्वर गेजगे, नागमुर्ती भंते,

रमेश शिखरे, श्रीविद्या दुर्गादेवी, सचिन मस्के, सुनीलकुमार शिंदे, प्रा. सुभाष गायकवाड, शिवाजी सोनवणे हे देखील रिंगणात आहेत. माढा मतदारसंघात धैर्शशिल मोहिते-पाटील यांच्याविरूद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात जोरदार फाईट सुरू आहे.

पहिली फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे व राम सातपुते

मोहोळ ४३४५ व ३६८४

शहर उत्तर ४५२८ व ४३६०

शहर मध्य ४०४१ व ३९४२

अक्कलकोट ४८५४ व ४८४८

दक्षिण सोलापूर ५९९३ व ३४५५

पंढरपूर ५७६१ व ३९९५

एकूण २९,५२२ व २४,२८४


दुसरी फेरी

मोहोळ ५४५३ व ११९६

शहर उत्तर ३८३२ व ५७६८

शहर मध्य ७६५४ व १७१३

अक्कलकोट ५१६९ व ४३८५

दक्षिण सोलापूर ५३०६ व ३०६१

पंढरपूर ७४८५ व २९४७

एकूण ३४,८९९ व १९,०७०

——

तिसरी फेरी

मोहोळ २४७० व ७६०२

शहर उत्तर ४५२७ व ६०७१

शहर मध्य ४५९६ व ५१८४

अक्कलकोट ३७८० व ५८०६

दक्षिण सोलापूर ५२४५ व ४२६०

पंढरपूर ४६१६ व ३३३३

एकूण २५,२३४ व ३२,२५६

—–

चौथी फेरी

मोहोळ ५२९४ व ३११०

शहर उत्तर २१९९ व ९०६८

शहर मध्य २३६५ व ६७८६

अक्कलकोट ४०३८ व ४५५३

दक्षिण सोलापूर ४७३९ व ५०५३

पंढरपूर ४०६० व ४३०३

एकूण २२,६९५ व ३२,८७३

———–

पाचवी फेरी

मोहोळ ५४६१ व २५८५

शहर उत्तर ४००२ व ७२३४

शहर मध्य ३६१५ व ६७३९

अक्कलकोट ३९५४ व ३८०७

दक्षिण सोलापूर ४४५७ व ४७४६

पंढरपूर २९५५ व ५९७५

एकूण २४,४७४ व ३१,०८६

——–

सहावी फेरी

मोहोळ ५५९५ व १८१६

शहर उत्तर ३१५६ व ६८९६

शहर मध्य २४२४ व ७७८८

अक्कलकोट ४५५८ व ४२८५

दक्षिण सोलापूर ४८४० व ४३३८

पंढरपूर ५५४३ व २८३७

एकूण २६,११८ व २७,९६०

—————

सातवी फेरी

मोहोळ ४५१५ व २४५७

शहर उत्तर ३६४५ व ४७८०

शहर मध्य ३२४३ व ६५६७

अक्कलकोट ४०८७ व ३४९९

दक्षिण सोलापूर ४२८१ व ३७८३

पंढरपूर ४४५१ व ३९१३

एकूण २४,२२२ व २४,९९९

———–

आठवी फेरी

मोहोळ ४४२७ व १७७४

शहर उत्तर ५३३९ व २९५७

शहर मध्य ४२२४ व ५२७७

अक्कलकोट ४६६६ व ३८५१

दक्षिण सोलापूर ४८१५ व ४२२५

पंढरपूर ५०१२ व ३७४१

एकूण २८,४८३ व २१,८२५

——

नववी फेरी

मोहोळ ६८२६ व २३८६

शहर उत्तर ३८४१ व ४०७५

शहर मध्य ४५४२ व ४५०१

अक्कलकोट ३८६१ व ४६५४

दक्षिण सोलापूर ४०९९ व ३५४७

पंढरपूर ६४०७ व २८७०

एकूण २९,५७६ व २२,६३३

——–

दहावी फेरी

मोहोळ ५२६६ व २८२४

शहर उत्तर ४६५१ व ४०४३

शहर मध्य ३५६५ व ३२४८

अक्कलकोट ३३४८ व ३३२२

दक्षिण सोलापूर ४००३ व ४०३७

पंढरपूर ४६२७ व २४६१

एकूण २५,४६० व १९,९३५

—————–

अकरावी फेरी

मोहोळ ५३२९ व २११५

शहर उत्तर ४७२१ व २७२८

शहर मध्य ५३५४ व २७७२

अक्कलकोट ३६८१ व ४०६०

दक्षिण सोलापूर ४२२३ व २६७७

पंढरपूर ६४१४ व २४५०

एकूण २९,७२२ व १६,८०२

———-

माढा मतदारसंघ : पहिली फेरी

मतदारसंघ धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर

करमाळा २९७९ २१७५

माढा ४३८५ २६११

सांगोला ५२१० ३८१२

माळशिरस ४३८४ २६८३

फलटण ४५५६ ४३१६

माण ४५५६ २६८३

एकूण २४,२४३ १९,६४५

—————

दुसरी फेरी

करमाळा २७९० २३२८

माढा ५३७० ३८६९

सांगोला ४७९० ३२५९

माळशिरस ३९१० २४८२

फलटण ३७०४ ४१८२

माण ३२०७ ३८०३

एकूण २३,७७१ १९,९२३

———-

तिसरी फेरी

करमाळा ३७२३ २६२८

माढा ४३२५ ३१८७

सांगोला ४१२६ ३७९५

माळशिरस ३५६७ २९२५

फलटण ४३६२ ४०३६

माण २८१३ ४५७०

एकूण २२,९१६ २१,१४१

——-

चौथी फेरी

करमाळा ३८२० २२२१

माढा ४३९२ २५७६

सांगोला ३६९५ ४६९०

माळशिरस ४१६५ ३७६८

फलटण ३५६१ ४६५९

माण ३०२६ ४९११

एकूण २२,६५९ २२,८२५

————-

पाचवी फेरी

करमाळा ४६१२ १९३३

माढा ४१७८ २७७७

सांगोला ५११२ ३७९५

माळशिरस ५४१२ ३०३६

फलटण ३७७० ५०७६

माण ४२४६ ४१९६

एकूण २७,३३० २०,८१३

(स्रोत: सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्राणिती शिंदे

संबंधित बातम्या

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी

August 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण म्हणत पत्नीला पैशासाठी चाबकाने मारहाण करत छळ; गळफास घेऊन महिलेने केली आत्महत्या

August 22, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

धाकधूक वाढली! उजनीतून भीमा नदीत ‘इतक्या’ हजार क्युसेक तर वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

August 20, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

मोठी बातमी! पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूका ‘या’ महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या

August 20, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण भरले ‘एवढे’ टक्के; मुसळधार पावसामुळे उजनीतून दोन महिन्यात सोडले ६३ टीएमसी पाणी; धरणात दौंडवरून आवक सुरूच

August 19, 2025
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! वैद्यकीय पदवी नसताना उपचार; दोन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; तालुका आरोग्य विभागाची कारवाई

August 18, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील वाळू माफिया व सराईत गुन्हेगाराला ‘एमपीडीए’ कायद्याखाली येरवडामध्ये स्थानबद्ध; पंढरपूर पोलिसांची कारवाई

August 17, 2025
Next Post
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

तुतारी वाजवा! धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने; कार्यकर्त्याकडून जेसीबीने गुलाबाची उधळण; मतदारसंघात लागले खासदारकीचं बॅनर

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा ‘एवढे’ हजार रुपये; शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना; जाणून घ्या काय आहे योजना?

August 26, 2025
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; सोलापूर जिल्हा बंद ? बाबत नवी घोषणा

मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी

August 26, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाचा मोठा विजय; मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारची घोषणा

August 26, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा