mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा समाजाने राजकीय पक्षावर विश्वास ठेवू नये; राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
मराठा समाजाने राजकीय पक्षावर विश्वास ठेवू नये; राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत व मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे. आरक्षण या मागणीसाठी मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे अध्यादेश काढला परंतु गेली अनेक वर्ष हा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित राहिला आहे. 

महाराष्ट्रातील राजकारणात जास्तीत जास्त मराठा समाजातील नेते आहेत. त्यामूळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच राजकीय पक्ष  व त्यांच्या प्रस्थापीत नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षनाच्या नावाखाली मराठा समाजातील लोकांची कायम दिशाभुल करुन फसवणुक केली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्या अगोदर आरक्षण मिळाल्याची आवाई उठवून अक्षरशः जनतेची दिशाभुल केली असल्याने या कुचकामी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात व उध्या त्याना धडा शिकवण्यासाठी तमाम मराठी बांधवांना एकत्र येने ही काळाची गरज बनली आहे.         

शिक्षण व नोकरीमध्ये कायम स्वरुपात आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना  गावात प्रवेश बंदी करण्यासाठी पूढे आले पाहिजे. किंवा त्याना गावात येऊ दिले नाही पाहीजे. तरच नेत्यांचे डोळे उघडतील . सर्वच राजकीय पक्षांचे नेते आतातरी आपण जागे व्हा मराठा आरक्षणाची निन्रायक लढाई आता मराठा समाजातील प्रत्येक घटकानी हाती घेतली पाहीजे. 

आता मराठा समाजाची सहनशीलता संपलेली आहे तेवढेच लक्ष्यात ठेवा . पूढे कोणत्याही आश्वासणास बळी पडता कामा नये मराठा समाजाने राजकिय  नेत्यांना बाजुला ठेऊन  मराठा समाजासाठी संघटीत झाले पहिजेल. असे मत राजे प्रतिष्ठान व राजे प्रतिष्ठान कामगार सेना मंगळवेढा शहर अध्यक्ष  सुदर्शन ताड यानी केले आहे.   

जोपर्यंत सरकार मराठा  आरक्षणाची भुमिका स्पष्ट करत नाही  तो पर्यंत असहकार आंदोलन मराठा समाजाने घोषीत करावे. अशी भूमिका देखील सुदर्शन ताड यानी मांडली. 

मराठा समाजाने आतापर्यंत सर्वात शांत भूमिका घेतली पन आता आक्रमक व लढवय्या मराठा समाज कसा असतो ते ईतिहासात पाहिले होते.त्याची पुनवरावर्ती करण्याची वेळ  आता आली आहे आता सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन आपण आपल्या हक्कासाठी लढले पाहिजेल.

Maratha community should not trust political party: Raje Pratishthan Kamgar Sena’s appeal

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 15, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

हिरमोड! मंगळवेढ्यात मातब्बर इच्छुकांची गोची, रिंगणातूनच बाहेर पडावे लागणार; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; चार गटात ‘ही’ नावे आघाडीवर

October 14, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेत्यांनो..! महायुती की स्वबळावर? निवडणूक लढवायची निर्णय घेण्याचे अधिकार ‘यांना’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अधिकार

October 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष  खुला महिला प्रवर्गासाठी राखीव; अनेकांचा हिरमोड; आता उमेदवार निश्चितीसाठी वेग येणार

October 6, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

महायुतीमध्ये पहिली ठिणगी! झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नाही; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

October 5, 2025
ठाकरे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय

मोठी बातमी! बाळासाहेबांचं आधीच निधन, बॉडी ठेवून हाताचे ठसे घेतले, ‘या’ जेष्ठ नेत्याने केला उद्धव ठाकरेंवर टोकाचा आरोप

October 3, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ‘या’ तारखेला आरक्षण सोडत; ‘या’ नियमावलीनुसार होणारी ही पहिली निवडणूक; असा आहे सोडतीचा कार्यक्रम

October 2, 2025
Next Post
मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा भरती रद्द करा; शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी

मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा भरती रद्द करा; शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

कामाची बातमी! …तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा

October 15, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

राजकीय कार्यकर्त्यांनो! निवडणूक न लढवताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य बनता येणार? ‘इतक्या’ कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 15, 2025
आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

October 14, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..