mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माणगंगा परिवार अर्बन बँकेने अल्पावधीतच बँकिंग क्षेत्रात केली वेगळी ओळख निर्माण; संस्थेच्या दिनदर्शिका 2025 चे दिमाखात अनावरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 13, 2024
in मंगळवेढा, शैक्षणिक
माणगंगा परिवार अर्बन बँकेने अल्पावधीतच बँकिंग क्षेत्रात केली वेगळी ओळख निर्माण; संस्थेच्या दिनदर्शिका 2025 चे दिमाखात अनावरण

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सांगोला या संस्थेच्या दिनदर्शिका 2025 चे अनावरण आज दि.13 डिसेंबर रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला सांगोला-मंगळवेढा तालुका प्रांताधिकारी बी.आर. माळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सदर सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितिन (आबासाहेब) इंगोले, व्हा. चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक विवेक घाडगे, विजय वाघमोडे, सचिन इंगोले,

तसेच माणगंगा परिवाराचे सदस्य धनाजी शिर्के साहेब, संस्थेचे सीए ओम उंटवले, डोंब गुरुजी, अजयसिंह इंगोले, पत्रकार दिलीप घुले, दत्तात्रय खटकाळे साहेब, जयेश कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष नितिन (आबासाहेब ) इंगोले यांनी प्रस्तावना करताना माणगंगा परिवारा विषयी माहिती दिली ..माणगंगा परिवार को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था चार वर्षांपूर्वी स्थापन झाली असून अल्पावधीतच तिने बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संस्थेने ग्राहकांसाठी विविध अत्याधुनिक बँकिंग सेवा जसे की RTGS, NEFT, मोबाइल बँकिंग, IMPS, SMS बँकिंग, एफडी, आरडी, कर्ज योजना इत्यादी उपलब्ध करून दिल्या आहेत.

संस्थेच्या उत्कृष्ट कार्यामुळे संस्थेने बँकिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवला असून माणगंगा परिवाराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माणगंगा परिवाराने ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी मोलाची भूमिका बजावली असून यापुढेही संस्थेची प्रगती अशीच अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक घाडगे सर यांनी केले व आभार प्रदर्शन अक्षय मुढे यांनी केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी

संबंधित बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! बहिणीकडे निघालेला मंगळवेढ्यातील भाऊ ठार; भाच्याने मामाला रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी झाला मृत्यू

September 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ! मंगळवेढ्यातील मुख्याध्यापकाला शिक्षकाकडून मारहाण; नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

September 16, 2025
मोठी जबाबदारी! भाजप महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा पाटील यांची नियुक्ती; महिलांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणार

मोठी जबाबदारी! भाजप महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा पाटील यांची नियुक्ती; महिलांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणार

September 16, 2025
ज्ञानेश्वरी गडदे आत्महत्या प्रकरणातील सासरकडील मोकाट आरोपींना अटक करा; नातेवाईकांनी केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी

ज्ञानेश्वरी गडदे आत्महत्या प्रकरणातील सासरकडील मोकाट आरोपींना अटक करा; नातेवाईकांनी केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी

September 15, 2025
सभासदांनो! दामाजी कारखाना 100 केएलपीडीचा डिस्टलरी प्रकल्प उभारणार; शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर दिला; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

सभासदांनो! दामाजी कारखाना 100 केएलपीडीचा डिस्टलरी प्रकल्प उभारणार; शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर दिला; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

September 15, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

प्रशासकीय कारवाईच्या धास्तीने शिक्षकाचा मृत्यू, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ; ‘हा’ संदेश ठरला अखेरचा..

September 14, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 12, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धू-धु धुतले! जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकावर पीव्हीसी पाइपने मारहाण; खिशातून जबरदस्तीने काढले पैसे; मंगळवेढा तालुक्यातील घटना

September 13, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

खळबळ! अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या मंगळवेढ्यातील ‘या’ ५ वाळू माफियांवरती गुन्हा दाखल; महसूल व पोलिसांच्या पथकाची कारवाई

September 11, 2025
Next Post
Good News! ‘पुष्पा २’ची रिलीज डेट आली समोर; सेटवरुन आला अल्लू अर्जुनचा फोटो समोर

'पुष्पा'चा तुरुंगवास टळला, अल्लू अर्जुनला जामीन; पाच तास का ड्रामा, झुकेगा नाही साला; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या...

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! बहिणीकडे निघालेला मंगळवेढ्यातील भाऊ ठार; भाच्याने मामाला रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी झाला मृत्यू

September 16, 2025
तरुणांनो! घरबसल्या पैसे कमावण्याची व शिकण्याची संधी; दररोज मिळणार पगार

मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा, कधी पर्यंत करता येईल रिटर्न फाईल? आयटीआर भरणे का आवश्यक आहे?

September 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ! मंगळवेढ्यातील मुख्याध्यापकाला शिक्षकाकडून मारहाण; नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

September 16, 2025
मोठी जबाबदारी! भाजप महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा पाटील यांची नियुक्ती; महिलांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणार

मोठी जबाबदारी! भाजप महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा पाटील यांची नियुक्ती; महिलांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणार

September 16, 2025
ज्ञानेश्वरी गडदे आत्महत्या प्रकरणातील सासरकडील मोकाट आरोपींना अटक करा; नातेवाईकांनी केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी

ज्ञानेश्वरी गडदे आत्महत्या प्रकरणातील सासरकडील मोकाट आरोपींना अटक करा; नातेवाईकांनी केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी

September 15, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून नवीन नियम लागू, जाणून घ्या सविस्तर माहिती; नवीन नियमांतर्गत काय बदल झाले आहेत?

September 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..