टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील नामांकित असे एस डी-मार्टची लकी ड्रॉ सोडत संपन्न झाली.यावेळी पहिले बक्षीस स्कुटीचे मानकरी फटेवाडी येथील गणेश फटे हे ठरले आहेत.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप,
सदस्य संजय माळी, सतीश मोहिते, माजी उपसरपंच सुहास पवार, विजय जाधव यांच्या उपस्थितीत ‘ड्रा’ची सोडत करण्यात आली.
उत्तम गुणवत्ता आणि योग्य किंमत असलेले एस डी-मार्ट यांनी दीपावली निमित्त 3 हजार रुपयांच्या खरेदीवर कुपन देण्यात आले होते.
दोन महिन्याच्या कालावधी या योजनेत ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. दि.15 नोव्हेंबर शेवटची तारीख होती.
यांना मिळाले बक्षिसे
द्वितीय बक्षीस फ्रिज– सुरेश पंढरी माने, तृतीय बक्षीस पैठणी साडी – अंबादास बिंडगर, पैठणी साडी – महेश बाबासो गोरे, चवथे बक्षिस सोन्याची नथ – अंबादास सोलनकर, सोन्याची नथ – पार्थ घनश्याम क्षीरसागर, सोन्याची नथ – रंजीतसिंह तुकाराम मोरे, सोन्याची नथ – सतीश सिद्धेश्वर मोहिते, सोन्याची नथ – दत्तात्रय सावजी,
पाचवे बक्षिस फॅन – दत्तात्रय सावजी, फॅन – बालाजी हरी भुसे,फॅन – सोमलिंग गिराप्पा कोरे, फॅन- भागवत खवतोडे, फॅन – मनोज ठेंगील हे मानकरी ठरले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज