टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशो नगराध्यक्ष पदासाठी १९ अर्ज तर नगरसेवक पदासाठी १७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. दि.१० नोव्हेंबर गासून अर्ज भरण्यास प्रारंभझाला होता. दरम्यान आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात उमेदवारानी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.
नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास सोगबार दि.१० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान मुदत होती. सोमवारी मंगळवेढ्याचा आठवडी बाजार असल्याने उमेदवारानी कार्यकर्त्यांसमवेत येवून ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केले.

दुपारी ३ पर्यंत एकूण नगराध्यक्ष पदाच्या १ जागेसाठी तब्बल १९ अर्ज तर नगरसेवक पदाच्या २० जागेसाठी १८० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
याल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी शुभांगी चंद्रशेखर काँडभैरी (राष्ट्रवादी श.प.) व अपक्ष, माधुरी संजय कट्टे (अपक्ष), माधवी अरूण किल्लेदार (अपक्ष), सुनदा बबन आवताडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), प्रणाली सिध्देश्वर आवताडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर),

सुजेता अजित जगताप (भाजप), तेजस्विनी सुजीत कदम (भाजप) व अपक्ष, क्राती दामोदर दत्तू (अपक्ष) अरुणा सोमनाथ माळी (अपक्ष), रानामती सायाप्पा कोंडुमैरी (अपक्ष), सुवर्णा अशोक चेळेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) व तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर, आशा रामचंद्र जगताप (भाजप), रागिणी पांडुरंग कांबळे (अपक्ष)

प्रभाग क्र. १ अ मधून अंजूम इरफान सय्यद (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), रिजवाना सुलेमान तांबोळी (राष्ट्रवादी श.प.) प्रभाग क्र.१ ब मधून येताळा नारायण भगत भाजप व अपक्ष, अनिता विनायक नागणे (तीर्थक्षेत्र पिकास आघाडी पंढरपूर)
प्रभाग क्र.२ अ अश्विनी अनिल मुरडे (भाजप) व अपक्ष, शारदा बबन जावळे (शिवसेनाउबाठा), नागर लहू गोचे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), यमुना ज्ञानेश्वर मुरडे (राष्ट्रवादी श.प.), स्मिता सचिन गोवे (भाजप) प्रभाग क्र. २ ब मधून समाधान दत्तात्रय हेंबाडे, प्रमोद दत्तात्रय सावंजी (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), प्रविण लहू गोवे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), सचिन सिध्देश्वर गोवे (भाजप).

प्रभाग क्र.३ अ मधून संध्या प्रविण अवघडे (अपक्ष), कलावती दिगंबर खंदारे (अपक्ष), विदयागौरी सिध्देश्वर अवघडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), स्मिता बापू अवघडे (अपक्ष) अरुणा विजय खबतोटे (भाजप), सीमा नाथा ऐवळे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर) व अपक्ष,
अश्विनी सागर खाडे (अपक्ष), सुनिता बापू अवघडे (भारतीय राष्ट्रीय कठोस), स्मिता बापू अवघडे (राष्ट्रवादी काँग्रेरा श.प.), प्रभाग क्र.३ ब मधून सोमनाथ विष्णूपंत आवताडे (भाजप) भारत दादा नागणे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर)

प्रभाग क्र.४ अ. मधून स्नेहल राहुल घुले (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर) व अपक्ष, प्रभाग क्र.४ व मधून राहुल रामचंद वाकडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), विजया अरूण गुंगे (भाजप), प्रभाग क्र. ४ ब मधून चद्रकात राजाराम घुले (भाजप),
प्रभाग क्र. ५ अ मधून अनिल एकनाथ बोदाडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), राहुल जयंत टाकणे (अपक्ष), मच्छिंद्र दत्तात्रय चव्हाण (राष्ट्रवादी श.प.) व अप्वक्ष, ध्रुवकुमार राचय्या हिरेमठ (अपक्ष),

प्रभाग प्रा.५ ब मधून प्रिती तेजस सुर्यवंशी (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर, प्रभाग क्र५ व मधून संगीता सुशिलकुमार जावळे (अपक्ष), माधवी अरूण किल्लेदार (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), रंजना रामचंद्र पवार (राष्ट्रवादी श.प.).
प्रभाग क्र. ६ अ कमल वसंत मुदगूल (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), रुकसाना बशीर जगादार (अपक्ष) प्रभाग क्र. ६ व मधून अनिल एकनाथ बोदाडे, संतोष किसन जाधव (अपक्ष), संजय तुकाराम नलवडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर) व राष्ट्रवादी श.प.
प्रभाग क्र. ७ अ मधून अश्विनी गणेश धोत्रे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), शशिकला अर्जुन मुदगुल (भाजप) व अपक्ष, श्वेता बाळासाहेब वांढरे (भाजप), स्वप्नाली धनाजी माळी (भाजप), सुनिता सुर्यकांत पवार (अपक्ष दोन अर्ज),
प्रभाग क्र. ७ व मधून बंद्रशेखर जयनारायण कोंडभैरी (अपक्ष), तुकाराम भिमराव कुदळे (अपक्ष). सोमनाथ महादेव माळी (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), शुभम चद्रकात चव्हाण (आम आदमी पक्ष), विक्रम विश्वनाथ गाठवे (भाजप), नवनाथ दादा गायकवाड (भाजप), बालाजी राजेश माळी (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ अ महादेव लक्ष्मण धोत्रे (अपक्ष), निलेश चद्रकात सुर्यवशी (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), सुलेमान शहाबुद्दीन तांबोळी (राष्ट्रवादी श.प.) व अपक्ष, सुर्यकांत शंकर पवार (आम आदमी पक्ष) प्रभाग क्र.८ क मध्ये शोभा शरद हजारे (अपक्ष), मिनाक्षी जयचंद काँडुमैरी (तिर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), माधवी सदाशिव कोंडुनैरी (भाजप),
प्रभाग क्र.९. अ मधून प्रशांत सुभाष यादव (अपक्ष), रेश्मा कासिम बेंद्रे (अपक्ष), शोभा मनोहर हजारे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), तरन्नूम आझाद दारूवाले (राष्ट्रवादी काँग्रेस), गोलीया अझलद्दीन
(तीर्थक्षेत्र आधाडी पंढरपूर), जमीर इनामदार मुजावर विकास रुबीनाबी (तीर्थक्षेत्र बिकास आघाडी पंढरपूर), प्रभाग क्र.९ ब पांडूरंग शिवाजी नाईकवाडी (राष्ट्रवादी काँग्रेस) व अपक्ष, प्रशांत बाबूराव गायकवाड (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर),
प्रभार क्र. १० अ मधून विक्रम शामराव शेंबडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), प्रविण विजय खवतोडे (राष्ट्रवादी कांग्रेस), प्रभाग क्र. १० ब सीमा सोमनाथ बुरजे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), साहेरा मुझफ्फर काझी (राष्ट्रवादी श.प.) व अपक्ष, तरकीनपुरी अजहर काझी (अपक्ष),
यापुर्वी अर्ज भरण्याच्या पहिले तीन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता मात्र चौथ्या दिवशी प्रभाग क्रमाक १० मधून अरुणा विजय खवतोडे (अपक्ष) व प्रविण विजय खवतोडे (अपक्ष) पाचव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी राजश्री राजकुमार चेळेकर (अपक्ष), प्रभाग क्रमांक १ सतोष नागणे (कांग्रेस शरद पवार गट), प्रभाग क्रमांक २ मधून समाधान हेंबाडे (भाजप),
प्रभाग क्रमांक ३ मधून निकीता खंदारे (अपक्ष), रेखा खंदारे (अपक्ष) प्रभाग क्रमांक ५ मधून अनुपमा हजारे (भाजप), प्रभाग क्रमांक ७मधून सोमनाथ माळी (अपक्ष), प्रभाग क्रमांक ८ मधून शोभा हजारे (भाजप), प्रभाग क्रमांक १० मधून सीमा बुरजे (अपक्ष), सहाव्या दिवशी प्रभाग क१ मधून अंजूम इरफान सय्यद (अपक्ष), प्रभाग क्र.३ मधून रेखा सदारे (अपक्ष), निकिता खंदारे (अपक्ष), प्रभाग क्र.५ मधून हणमंतराव कोष्टी (भाजपा)
अनिल बोदाडे (अपक्ष), निलेश सुर्यवंशी (अपक्ष), निलेश सूर्यवंशी (भाजपा), सोनम मुढे (अपक्ष), प्रभाग क्र.६ मधून संजय नलवडे (भाजपा), सुहास मुदगूल (अपक्ष) प्रभाग क्र.७मधून अश्विनी धोत्रे (अपक्ष), प्रभाग क्र.८ मधून सोमनाथ हुशारे (भाजपा), राजामती कोंड्रमैरी (अनक्ष), शरयू हजारे (उपक्ष), प्रभाग क्र.९ मधून अनिता मोसले (अपक्ष), नंदा नाईकवाडी (शिवसेना उबाठा), शोभा हजारे (अपक्ष),
रुबीनाबी सुदर्शन इनागादार (अपक्ष), यादव (भाजपा), प्रशांत यादव (नॅशनल काँग्रेस पार्टी, शरद पवार), मुझम्मील काली (अपक्ष), प्रभाग क्र.१० मधून विक्रम शेंबडे (अपक्ष३ अर्ज) व सातव्या दिवशी प्रभाग क्रमांक १ मधून आशा गेटकरी, प्रतिक्षा मेटकरी (२ अर्ज), संतोष नागणे, अनिता नागणे, करण नागणे, नंदकुमार साळुंखे, प्रभाग क्रमांक २ मधून प्रविण गोवे, प्रभाग क्रमांक मधून ३ सुनिता अवघडे, तात्यासाहेब पाटील, भारत नागणे, प्रभाग क्रमांक मधून ५ प्यारेलाल सुतार (२ अर्ज),
मच्छिंद्र चव्हाण, प्रिती सुर्यवंशी संध्या कोंडूभैरी, संगीता जावळे, प्रभाग क्रमांक ६ मधून कमल मुदगूल, मनिषा मेटकरी (२ अर्ज), देवदत्त पवार (२ अर्ज), संजय नलवडे, गौरीशंकर बुरकूल (२ अर्ज), संतोष जाधव, प्रभाग क्रमांक मधून ७ महादेव धोत्रे, महादेव जाधव (२ अर्ज), सुरेश कट्टे, चंद्रशेखर कोंडूभैरी, निवृत्ती कदम, प्रभाग क्रमाक मधून ८ सावित्रीबाई कोठूनैरी, प्रभाग क्रमांक ९ मधून राबीनाबी इनामदार, प्रशांत गायकवाड, प्रभाग क्रमांक मधून १० गुलनाज काझी (२ अर्ज) संगीता कट्टे असे अर्ज यापूर्वीच दाखल करण्यात झाले आहेत.
दरम्यान, मंगळवार दि. १८ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी सकाळी ११ पासून सुरू होणार आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने त्याकडे मंगळवेढा शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











