टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांचे लोकप्रिय असलेले आदित्य इरीगेटर्स आता नव्या नावाने ओळखले जाणार आहे, आदित्य इरीगेटर्स नाव बदलून फार्मर मॉल या नावाने ओळखले जाणार असून यानिमित्ताने रील स्पर्धा सुरू केली असून स्पर्धकांना लाखोंची बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
रील बनवा, रोख बक्षिसे जिंका, रील तयार करणाऱ्या तरुणांसाठी बेगमपूर येथील ‘फार्मर मॉल’ यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे फार्मर मॉल यांच्यावतीने रील स्टार स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती फार्मर मॉलचे संस्थापक जनार्दन शिवशरण यांनी दिली.
तरुणपिढी सोशल मीडियावर फोटोसेशनसह रील अपलोड करीत असते या कलेला दाद देण्यासाठी फार्मर मॉल यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे विषय
शेतकऱ्यांचा मित्र फार्मर मॉल, बांधकाम साहित्याचे विश्वसनीय होलसेल मार्केट फार्मर मॉल, माती ते मार्केट फार्मर मॉल सोबत, आदिती इरिगेटर्स पासून फार्मर मॉल पर्यंतचा प्रवास, शेतकरी आणि बांधकाम व्यवसायिकांसाठी होलसेल मार्केट – फार्मर मॉल हे विषय देण्यात आलेले आहेत.
रील स्पर्धेचे नियम
रील ची वेळ ६० सेकंद ते दीड मिनिटं इतकीच असावी. प्रत्येक रील मध्ये फॉर्मल मॉल चा उल्लेख असणे आवश्यक आहे. 9970304605 या Whatspp नंबरवर रील पाठवायची आहे. स्पर्धा समिती ती रील Farmer Mall Official ID वर टाकेल आणि नंतर स्पर्धकाला Collaboration Invite जाईल.
रीलच्या सुरुवातीला किंवा शेवटी लिहायचंः Farmer Mall Begampur/ Marwade+ Farmer MallReels. फेक लाईक्स / फेक अकाउंट्स वापरल्यास स्पर्धेक अपात्र ठरेल. रील पाठवण्याची शेवटची तारीख: २२ सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत.
प्रवेश फी फक्त १ रुपया
निकालाबाबत समितीचा निर्णय अंतिम असेल आणि तोच स्पर्धचा अधिकृत निकाल असेल. या स्पर्धेसाठी प्रवेश फी १ रुपया आकारण्यात आलेले आहे.
यासाठी प्रथम बक्षिस रूपये ११,१११/-दुसरे बक्षीस रूपये ७,१११/-तिसरे बक्षीस ५,१११/- चतुर्थ बक्षीस ४,१११/- आणि पाचवे बक्षीस ३,१११/- तसेच विशेष पारितोषिके १५ विजेते यांना रूपये १,१११/- देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागीला हमखास भेट
या विजेत्यांना बक्षीस पंढरपूर–मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागीला हमखास भेट कॉलेज बॅग व छत्री देण्यात येईल.
विडिओ पाठवण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर
स्पर्धा सुरू होण्याची तारीख ५ सप्टेंबर २०२५ सुरू होईल. विडिओ पाठवण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२५. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान सर्व रील्सचे परीक्षण होईल. निकाल व बक्षीस वितरण समारंभ दि.२७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
स्पर्धेचे ठिकाण फार्मर मॉल, बेगमपूर आहे. स्पर्धेसाठी उदय कोळी – ७२४९६४३३५१, संकेत गवळी-९७६६५५५३४४, निलेश- फार्मर मॉल मरवडे ९९७०३०४६०५ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज