mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोलीस दलात उडाली खळबळ! मंगळवेढयाच्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यास जन्मठेप व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 7, 2022
in क्राईम, सोलापूर
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन पोलिस नाईक दत्तात्रय भोसले याने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला मावस भाऊ नितीन यादव (रा.वायफळ ता.जत) याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याला दोषी धरून अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान या शिक्षेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. यातील आरोपी पोलिस नाईक दत्तात्रय भोसले (रा.सोनंद ता. सांगोला) हा मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना दि.5 जुलै 2017 रोजी यातील

मयत नितीन यादव हा जत हून  पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी आला होता. देवदर्शन करून दिंडीतून परत गावाकडे जात असताना भोसले याने नितीनला थांबवून आपण बाहेर जेवायला जावू अशी बतावणी करून त्याला थांबवून ठेवले.

या दोघांची भेट झाल्यावर एका पोलिस अधिकार्‍याची आरोपीने कारगाडी घेवून त्यामध्ये त्या मयतास बसवून त्याचा खून करून नगर जिल्हयातील कर्जत हद्दीत एका रस्त्याच्या कडेला ओढयात प्रेत फेकून दिले हाेते.

जनावरे राखनाऱ्या ऐकाच्या नजरेस ते आल्याने कर्जत पोलिसांनी आज्ञात   मृतदेह मिळून आल्याची नोंद तेथील पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

मयत नितीन यादव घरी न पोहोचल्याने व त्याचा माेबाईल लागत नसल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला या दरम्यान कर्जत हद्दित ऐक बेवारस प्रेत तेथिल पाेलीसांना मिळून आले हाेते.

याबाबत चौकशी सुरु आसताना मयत जत भागातील माहीती मिळाली मयताचा माेबाईल आराेपीने काढून ताे मंगऴवेढ्याली पाेलीस लाईनमधील घरी ठेवला हाेता.

घटनेनंतर ताे माेबाईल चालु करताच पाेलीसांना लाेकेशनवरून आराेपी मंगळवेढ्यातील आसावा आसा संशय आल्याने तपासीक पाेलीस पथक मंगळवेढ्यात दाखल झाले व सुतावरून स्वर्ग गाठत कर्जत पाेलीसांनी खूनाच्या घटनेचा फर्दापाश केला.

पोलिसांनी त्यास अटक करून चौकशीसाठी मंगळवेढा पोलिस ठाण्यालगत असलेल्या पोलिस लाईन निवासस्थानात आणून घराची झडती घेतली असता चोरीचे पिस्तूल मिळून आले होते.

आराेपी भाेसले हा गार्डड्यूटीवर आसताना सुरक्षेच्या कारनावरून निवडणूक दरम्यान परवाना धारक नागरीकांची ठेवलेले पिस्तुल चाेरल्याचेही चाैकशीत निषपन्न झाल्याने दाेन पिस्तुल पाेलीसांनी जप्त केली.

या पिस्तुल चाेरीच्या घटनेमुळे गार्डवर सेवा बजावनाऱ्या ३१ पाेलीसांची चाैकशी सुरू आसताना हा चाेरीचा प्रकार उघड झाला व त्यांनी सुटकेचा श्वास साेडला.

याचवेळी मयत नितीनचा मोबाईलही भोसलेच्या घरी मिळून आला होता.तपास अधिकार्‍यांनी तो जप्त केला. गुन्हयात वापरलेली कारगाडीही पोलिसांनी जप्त केली. व गुन्हयाची कबुली देत मृतदेह टाकल्याची जागा आरोपीने दाखविली होती.

अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी धरून जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दरम्यान, आरोपी हा मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याने या खून प्रकरणाचा निकाल घोषित होताच साेलापुर जिल्हाच्या पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस मंगळवेढा

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
Next Post
प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

अभिमानास्पद! मंगळवेढ्यात हजरत गैबीपीर ऊरूस कमिटीच्या सरपंचपदी प्रशांत गायकवाड यांची फेरनिवड

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा