mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 19, 2026
in मंगळवेढा
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

स्व.सुभाष शहा यांनी सहकार क्षेत्रात कार्य करताना आर्थिक विकासाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. शिक्षण, समाजसेवा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली त्यांची तळमळ ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्या स्मृतिदिनी समाजोपयोगी उपक्रम राबवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले.

रतनचंद शहा सहकारी बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाष रतनचंद शहा (शेठजी) यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त जवाहरलाल शेतकी हायस्कूल, श्री संत दामाजी हायस्कूल, मंगळवेढा व श्री संत दामाजी महाविद्यालय परिसरात वृक्षलागवड व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आमदार समाधान आवताडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे आमदार आवताडे म्हणाले, स्व. सुभाष दादा यांनी शिक्षणसंस्थांना बळ देत समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य केले.

पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे आणि तरुण पिढीला सक्षम बनवणे ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक स्मृती – एक वृक्ष ही संकल्पना भविष्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे.

तसेच रतनचंद शहा सहकारी बँकेच्या सभागृहात उपस्थितांनी स्व. सुभाष शहा यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, रामकृष्ण नागणे, रामचंद्र जगताप, प्रकाश गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, मुझफ्फर काझी,

किसन गवळी,वैभव नागणे, नगरसेवक अरुण किल्लेदार, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, सोमनाथ माळी, चंद्रकांत घुले, अंबादास बेंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर,

उद्योजक सरोजभाई काझी, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, फिरोजभाई मुलाणी, नितीन मेटकरी, दिगंबर भगरे, संतोष रंदवे, सदाशिव माळी, राजेंद्रकुमार जाधव,

किरण क्षीरसागर, मनीष मर्दा, सुरेश कट्टे, राजेंद्र कट्टे, किरण घोंगडे, आर. व्ही. कुलकर्णी, सरपंच गुलाब थोरबोले, माजी नगरसेवक कैलास कोळी, भिमराव मोरे तसेच मुख्याध्यापक शंकर आवताडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्व.सुभाष शहा

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

April 3, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
Next Post
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..